NCB कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एकूणच महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस ते वानखेडेंवर आरोप करत आहेत. मलिकांच्या या आरोपांना वानखेडेंही जोरदार…