सर्वसामान्यांना दिलासा.. खाद्यतेल झाले स्वस्त
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. तसेच दिलासादायक बातमी म्हणजे खाद्यतेल स्वस्त होणार आहे. देशभरातील खाद्यतेलाच्या किरकोळ किमती जागतिक बाजाराच्या तुलनेत एक…