पी.जे. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ‘धत्तुरा’
लोकशाही संपादकीय लेख
केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) काल अर्थमंत्र्यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) सादर केला. सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पाने धनयोग दिला. आरोग्यासाठी अमृत काळ संबोधित झाले. वर्धा, यवतमाळ, नांदेड…