जामनेर तालुक्यात ऐतिहासिक जलक्रांती
जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार देण्यासाठी आणि तालुक्यातील प्रत्येक इंच जमीन पाणीदार करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या…