मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण आता मात्र आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून…