आर्यन खानमुळे माजी मुख्यमंत्री अडचणीत; पोलिसांकडे तक्रार
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या चर्चेत असलेले आर्यन खान प्रकरण शाहरुख खानसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटनेनं वेगळं वळण घेतलं आहे. याप्रकरणी आतापर्यत सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय स्तरांतून या घटनेला…