जनतेचा रास्ता रोको… महापौरांचे आश्वासन…!
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरातील मुख्य रस्ता त्याचबरोबर परिसरातील रस्त्यांची गेल्या चार वर्षांपासून समस्या निर्माण झाली होती. यासाठी येथील नागरिकांनी इंद्रप्रस्थ नगर येथून…