जळगावात महापौर सांस्कृतिक महोत्सवाची मेजवानी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित "महापौर सांस्कृतिक महोत्सव " येत्या 13, 14 आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे…