मातोश्री वृद्धाश्रमात रंगली रायसोनीच्या विद्यार्थ्यांची दिवाळी
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कुणी खेळत होते, कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत होते, आयुष्यात वाट्याला आलेले दु:खाचे प्रसंग विसरून…