साईबाबा संस्थानातील तो व्हिडीओ निघाला फेक…
शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सध्या घडीला इंटरनेट द्वारे काहीही कुठल्याही गोष्टी निर्धास्तपणे लोक विनापडताळणी इकडून तिकडे कॉपी पेस्ट करतांना दिसतात. मात्र त्यानंतर त्या गोष्टीने काय पडसाद उमटू शकतील याची त्यांना…