अभिमान मराठीचा : मायमराठीच्या नामघोषाने दुमदुमले शहर
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिजात मराठी... अभिमान मराठी... , लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या घोषणांनी काव्यरत्नावली परिसर मराठीमय झाला. निमित्त होते, मराठी भाषा गौरव दिनाचे. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने…