मराठी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांना पितृशिक
लोकशाही न्यूज नेटवर्क
मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुष्कर श्रोत्रीच्या वडीलांचे सुधाकर श्रोत्री यांचे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी…