बकालेंना मदत करणे भोवले, दोन पोलिसांची बदली
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंना मदत करणाऱ्या दोन पोलिसांना चांगलेच भोवले आहे. बकालेंना मोबाइल वापराची सुविधा देणारे ड्यूटीवरील गार्ड आणि जिल्हापेठचे…