अनुकंपाधारकांचा आक्रमक पवित्रा; मनपा प्रशासनावर दिशाभूल करण्याचा आरोप…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने अनुकंपा संदर्भात समिती गठीत केली होती, मात्र त्यांनी दिलेल्या अहवालात विविध कारण सांगितले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन अनुकंपाधारकांची दिशाभूल करत आहे. अशी तक्रार…