Browsing Tag

Manikrao Kokate

कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा ?

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यातच आता कर्जमाफीबाबत विचारताच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला सुनावलं आहे. पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता.…

कोकाटेंच्या विरोधात महायुतीतूनच कट कारस्थान ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यावरच तो खटला वर येणे आणि माणिकरावांविरोधात निकाल जाणे, त्यांना आता मंत्रिपद सोडायच्या जवळ आणणे, हे सगळे सरकारमधीलच कुणीतरी रचतेय, करतेय का, अशी शंका राष्ट्रवादी (शरद…

मंत्री माणिकराव कोकाटेंवर अद्याप कारवाई नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 1995 साली माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर…

मुंडे नंतर आता मंत्री कोकाटे

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण गाजते आहे. खंडणी प्रकरणातून सरपंच देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात…

फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी माणिकराव कोकाटे दोषी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा कोर्टाने २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. १९९५ मध्ये कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने कोकाटे बंधूंना…

एक रुपया भिकारीही घेत नाही, पण विमा मिळतो..!

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठीची पिकविमा योजना बंद करायची कोणताही विचार नाही असे सांगताना या पिकविमा योजनेचे गुणगाण करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तोल सुटला. त्याभरात कोकाटे यांनी आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत…