Browsing Tag

manapa

मनपातील १२ अभियंत्यांच्या बदल्या कायम

जळगाव : महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपातील १२ अभियंत्यांच्या बदल्या दि.१० रोजी केल्या असून सदर अभियंत्यांच्या आदेशात बदल करावयाचे असल्यामुळे तो आदेश स्थगित करण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी आयुक्तांनी…

महापालिका सोडताना महापौर उपमहापौर भावुक…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींची रविवारी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुदत संपली. निवडणुकीला अद्याप अवकाश असल्याने प्रशासक म्हणून विद्यमान आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या नियुक्तीचे…

झाशीची राणी स्मारकाच्या संवर्धनासाठी रणरागिणीतर्फे मनपाकडे निवेदन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: २६ मे रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बलिदान दिन आहे. जळगाव शहरात पुष्पलता बेंडाळे चौकात राणीचे स्मारक उभारण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’च्या माध्यमातून प्रतिवर्षी…

महापालिकेची कारवाई, या तारखेपर्यंत भरणा न केल्यास जप्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महापालिकेतर्फे थकबाकीदार मिळकतधारकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अभय शस्ती योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ८९ कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. एकूण १२ पथकांनी धडक कारवाई करत…

जळगाव मनपात कर्मचाऱ्यांची कमतरता; त्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शासनाकडून महापालिकेला चार उपायुक्त, एक अतिरिक्त आयुक्त अशा अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे. मात्र या ठिकाणी अधिकारी तर दिलेच जात नाहीत, उलट अधिकारी कमी होत आहेत. महापालिकेत अधिकारी व…

ठाकरे सरकारने वाढवलेली वॉर्डरचना रद्द

ठाकरे सरकारने वाढवलेली वॉर्डरचना रद्द जुन्या 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका सन 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत.…

सफाई कामगारांना मनपामध्ये कायम सेवेत सामावून घेण्याची आरपीआयची मागणी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मागील २० ते २५ वर्षांपासून शहरात स्वच्छता विभागाचे काम कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या साफ सफाई कामगारांना महापालिकेने कायमस्वरूपी कामगार म्हणून सेवेत रुजू करण्यासाठी आज आरपीआय (आठवले गट) ने लोकशाही…

जनतेचा रास्ता रोको… महापौरांचे आश्वासन…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरातील मुख्य रस्ता त्याचबरोबर परिसरातील रस्त्यांची गेल्या चार वर्षांपासून समस्या निर्माण झाली होती. यासाठी येथील नागरिकांनी इंद्रप्रस्थ नगर येथून…

घंटागाडीच्या स्टेफनीची भंगार बाजारात विक्री?

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाड्यांची तपासणी करण्याची गरज जळगाव(प्रतिनिधी)-घंटागाड्यांच्या स्टेफनी, बॅटरी आदी सुट्या भागांची अक्षरश: भंगार बाजारात विक्री होत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…