Browsing Tag

Mahavitaran

जळगांव परिमंडल कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

जळगांव, ;- महावितरणच्या जळगांव परिमंडल कार्यालयात 26 जानेवारी रोजी मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन ध्वजवंदना करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांच्यासह…

पारोळ्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा - महाराष्ट्र शासनाच्या विरोधात व खाजगीकरणाच्या (khajgikaran) निषेधार्थ महावितरणच्या तिन्ही कंपन्यांनी तीन दिवसाचा संप पुकारला आहे.या संपात तालुक्यातील महावितरणचे (mahavitaran) कर्मचारी सहभागी झाले आहेत. या…

ब्रेकिंग.. महावितरणचा संप मागे !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला…

वीज मिटर बदलण्यासाठी लाच; महावितरण अधिकारी जाळ्यात

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क महावितरणचा (Mahavitaran) तंत्रज्ञ आणि अभियंता यांनी वीज मिटर (Electricity meter) बदलण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau) पथकाने सापळा रचून त्यांना अटक…

वीज चोरांवर कारवाई थंड बस्त्यात..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात महावितरण तर्फे विजांच्या बिलाच्या थकबाकींवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. 200 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरण कंपनीने जाहीर केले. विजेचा वापर केल्यानंतर त्याचे बिल…

सुवर्णसंधी..’महावितरण’मध्ये बंपर जॉब्स; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला इथे बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस (इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA) या…

त्वरित उपाय योजना करा… आ.चिमणराव पाटीलांकडून महावितरणाची कानउघाडणी

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेल्या ८ ते १० दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु असून, ऐन नवरात्रीच्या उंबरठ्यावर दिवस रात्र न बघता तब्बल १५ ते २० वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. यामुळे घरांमधील विद्युत उपकरणे…

महावितरणचा हलगर्जीपणा ! बैलासह शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  चिखली बुद्रुक शिवारात महावितरणचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. बैलगाडीने शेतात जात असलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीवर खंब्यावरील विद्यूत तार तुटून पडल्याने शेतकऱ्यासह एक बैलाचा जागीच जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी…

वीजचोरी रोखण्याचे महावितरणापुढे मोठे आव्हान..!

सध्या विजेच्या भारनियमनामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. विजेचा होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी विजेची होणारी चोरी रोखली गेली तरच हे शक्य आहे. कारण एकट्या जळगाव जिल्ह्यात 25 टक्के विजेची चोरी होते, असे निदर्शनास आले आहे. तथापि ही टक्केवारी…

वीजचोरांविरुद्ध कारवाई उशिरा सुचलेले शहाणपण

भारनियमनामुळे जळगाव जिल्ह्यात जनता हैराण झाली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून एक दोन महिन्याचे वीज बिल भरले गेले नाही तर त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येते. वीज बिल नियमित भरले पाहिजे, याबाबत दुमत असल्याचे…

राज्यात आजपासून लोडशेडिंग ! ‘या’ जिल्ह्यांना फटका बसणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उष्णतेची लाट कायम असताना आणखी नवे लोडशेडिंगचे संकट उभी ठाकले आहे. उन्हाच्या प्रचंड झळांनी अंगाची लाहीलाही होत असताना राज्यावर मोठे वीज संकट आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची अधिक गरज असतानाच…

महावितरणाच्या आडमुठ्ठे धोरणामुळे होरपळलेल्या बळीराजासाठी पाचोऱ्यात भाजपाचे महाएल्गार आंदोलन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क ऐन रब्बी हंगामात वारंवार महावितरणाकडून भेडसावणाऱ्या विजेच्या समस्यांविरोधात आज दि. १५ मार्च रोजी शहरातील "अटल" या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत राज्य सरकारच्या…

महावितरणाचा दणका.. सहा मीटर रीडिंग एजन्सी बडतर्फ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे.…

नागरिकांनो सावधान, महावितरणच्या नावाने येताहेत बनावट SMS

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : हावितरणच्या नावाने येताहेत बनावट SMS. ‘महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री ९.३० दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल…

महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांवर ग्राहकाचा हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या अभियंत्यासह कर्मचार्‍यांना डोक्यात टिकाव घालून हल्ला करण्याचा प्रयत्न ग्राहकाने केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी…