Browsing Tag

Mahavikas Aghadi

सत्तानाट्याची सुनावणी पूर्ण; आता निकालाची प्रतीक्षा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नऊ महिन्यांपासून सुरु असलेली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष निकालावर लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. एकनाथ शिंदे…

आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार -संजय राऊत

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क लोकसभा आणि विधानसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचं ठरल्याचे मत…

भाजपचा बालेकिल्ला ढासळला ; रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क कसबा पेठेतील पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून तीस वर्षांच्या बालेकिल्ला ढासळला आहे. . भाजपच्या बालेकिल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावत कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी…

कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

लोकशाही न्यूज नेटवर्क कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शेकापचे व मविआने पाठिंबा दिलेले उमेदवार बाळाराम पाटीलयांना पिछाडीवर टाकले आहे. म्हात्रे यांना २० हजार ६४८ तर पाटील यांना ९ हजार ७६८ मते…

खनिज उत्खननातून चारशे कोटींचा भ्रष्टाचार

लोकशाही विशेष लेख सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांच्या सोबत घेऊन बंड केले आणि…

जळगाव महापालिकेवर नियंत्रण कोणाचे ?

लोकशाही संपादकीय लेख शहराच्या विकास कामांबाबत चर्चा करून विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापालिकेची महासभा असते. तथापि जळगाव महापालिकेतील (Jalgaon Mahanagarpalika) आजच्या महासभेत विकास कामांऐवजी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करून…

शिंदे सरकारचा मविआला झटका; बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) झटका दिलाय. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर…

.. तर फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत- रवी राणा

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलंय.  महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) भ्रष्ट सरकार गेले. आता एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकार आले.…

मंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून आमदार सज्ज..!

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार या चर्चेला ऊत आला होता. काल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रते संदर्भात १२ जुलैपर्यंत निर्णय लांबणीवर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटातील सर्व…

मोठी बातमी ! बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यात आणखी एक मोठा धक्का शिवसेनेला बसतांना दिसत आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. १४ जून रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून मुंबईतील एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  एकाच व्यासपीठावर दिसतील. मुंबई येथील…

संजय राऊतांची वाईन उद्योजकांशी भागीदारी; सोमय्यांचे गंभीर आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क महाविकास आघाडीने राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे, तर आघाडीने मात्र त्याचं समर्थन केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वाईन…

जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवून एक हाती सत्ता प्राप्त केली आहे. 21 जागांपैकी यापूर्वीच…

NCB कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   एनसीबीचे  मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एकूणच महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस ते वानखेडेंवर आरोप करत आहेत. मलिकांच्या या आरोपांना वानखेडेंही जोरदार…

बंदला गालबोट; भाजप व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क      उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेर्धात व कृषीचे तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  महाविकास आघाडीने सोमवार रोजी बाजार पेठ  बंदचे आवाहन केल्याने शहरातील महाविकास आघाडीचे…

ठाकरे मंत्रिमंडळाचा आज विस्तार ; कोणाला मंत्रीपद मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकासआघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस) सरकारचा आज, सोमवारी दुपारी १ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. दरम्यान,…