देवदूत बनून पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे यांनी वाचवले नागरिकांचे प्राण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
रमजान ईद (Ramadan Eid) व अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) असल्याने सध्या शहरातील बाजारामध्ये नागरिकांची गर्दी अधिक आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास टॉवर चौकाकडून घाणेकर चौकाकडे रिक्षा क्रमांक…