इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना :भारताचा तीव्र निषेध
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची नासधूस करीत त्यावर ग्राफीटी केली असल्याचा धक्कादायक प्रकार इटली करण्यात आला आहे. या पुतळ्यावर गांधी आणि मोदी तसेच खलिस्तानवादी हरिदीप सिंह निज्जर याची नावांची…