Browsing Tag

Maharshtra

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट; केली जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक…

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मागण्यांसाठी अनेक समाज व अनेक संघटना आंदोलन करतांना दिसून येत आहे. त्यात मुख्यत्वे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नाव…

अनेक राज्यात पावसाच्या सरी, पुढील ३ तास महत्वाचे

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात आज सकाळपासून अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडी ऐवजी मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे भात शेतीच नुकसान होण्याची भीती व्यक्त केली…

ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात उद्या निर्णय ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील अनेक महापालिकांची मुदत दोन ते तीन वर्षांपासून संपली आहे. पण तरीही अद्याप निवडणुका लागलेल्या नाही. निवडणुका नेमक्या कधी जाहीर होतील ? याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले…

“आमचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही”- उद्धव ठाकरेंचा घणाघात…

महाड, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज कोकणातील महाड इथं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. येणाऱ्या प्रत्येक…

आ.अनिल पाटलांची कृषीमंत्र्यांकडे कपाशी बियाणे विक्री परवानगीची मागणी…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्यांच्या पदरी पडू नये, यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी. अशी मागणी…

साहेब निर्णय मागे घ्या… अन्यथा आमदारकीचा राजीनामा… आ.अनिल पाटलांची भावनिक साद…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांना भावनिक साद घालत त्यांच्या…

कारागृहातील कैद्यांचे आले अच्छे दिन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता (Maharashtra State Additional Director General of Police and Inspector General, Prisons and Correctional…

पंतप्रधानांना रक्ताने पत्र लिहित शेतकरी देणार कांद्याला अग्निडाग…

लासलगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एका शेतकऱ्याने चक्क ऐन होळीच्या दिवशी “कांदा अग्निडाग” समारंभ ठेवण्याची नामुष्की येवला तालुक्यातील मातुलठाण येथे ठेवण्यात आल्याची पत्रिका सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली आहे. पोटच्या…

अमळनेरकरांसाठी आमदार निधीतून २ स्वर्गरथ…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार लक्षात घेता अंत्ययात्रेसाठी लागणारे 2 स्वर्गरथ आमदार अनिल भाईदास पाटील यांनी स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत 24 लक्ष निधीतून हे जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केले…

राज्यात गारठा वाढला; जळगाव ८ अंशावर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या राज्यात गारठा वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. त्यात दिवसाच्या कमाल तापमानातही घट होत…

सलमान खानला Y+ सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर देण्यात आली सुरक्षा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: बॉलीवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानची (Superstar Salman Khan) सुरक्षा लक्षात घेऊन त्याची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सलमानला आता Y+ श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली…

हृदयद्रावक; पिता पुत्रांनी एकमेकांच्या मिठीतच सोडले प्राण…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथे पिता पुत्राचा करून अंत झाल्याची घटना घडली आहे. पिता पुत्र दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा पवार व लालसिंग पवार असे मृतांचे नाव आहेत. या घटनेमुळे संपूर्ण…

मार्च 2019 मध्ये जाहीर जिल्हा परिषदांमधील भरती ग्रामविकास खात्याकडून रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मार्च 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदांची अठरा सवर्गांच्या गट क पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात…

जामिनावरील आरोपीस पोलिसाकडून बेदम मारहाण…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: आर्मॲक्टअंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयितास उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला होता. अटक न होता संशयिताला जामीन मंजूर झाल्याचा राग मनात ठेवून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल…

तर… चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे… आमदार गायकवाडांची धमकी…

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;  शनिवारी बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. "एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल…

संजय राऊत ‘ED’ कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलेले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. डीएचएफएलशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी…

ED आता एलसीबी सारखी झालीय- मंत्री गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income tax department) रडारवर आहेत. दरम्यान राज्याचे अल्‍पसंख्‍यांक मंत्री तथा…

‘मी कंगनाला ओळखत नाही पण..’ – विक्रम गोखले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला. या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले  यांनी तिचं समर्थन केल्याने त्यांच्यावरही टीका…