Browsing Tag

Maharastra

‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक

लोकशाही न्यूज नेटवर्क  जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या…

चक्क.. पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे फोडले घर

लोकशाही न्यूज नेटवर्क  निपाणी; पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे फोडले घर. गुरुवारी चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे घर फोडून रक्कम व ऐवज लांबवला. याशिवाय अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये माजी सैनिकाच्या घराचाही समावेश…

मनवेल येथे शेतकऱ्यां कडील कर्जवसुली करीता जिल्हा बँकचे पथकाकडुन वसुली मोहीम सुरु

लोकशाही न्युज नेटवर्क  मनवेल: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत मनवेल  विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कडुन घेतलेल्या कर्जाची वसुली वसूल करण्यासाठी आज मनवेल येथे जिल्हा बँकेचा  पथकाकडुन वसूली मोहीम राबविण्यात आली. मनवेल विविध…

मलकापुरात युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांचा सत्कार संपन्न.

लोकशाही न्यूज नेटवर्क  मलकापूर :- तालुका युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 2:00 वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष  सत्यजित दादा तांबे यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.राजेश…

तैलिक महासभा महिला आघाडी स्नेहमिलन कार्यक्रम

लोकशाही न्यूज नेटवर्क  मलकापूर :-जागतिक महिला दिनानिमीत्त महाराष्ट्र तैलिक महासभा महिला आघाडीच्यावतीने सखी-सहेली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील संताजी भवनमध्ये १२ मार्च शनिवार रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या…

पाणीसाठा उपलब्ध मात्र नियोजनाचा दुष्काळ

लोकशाही न्यूज नेटवर्क पेण -  संपूर्ण महाराष्ट्र पाण्याअभावी दुष्काळात होरपळत आहे , तर पेण तालुका मात्र भरपूर पाण्याची उपलब्धता असताना नियोजनाच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी होरपळत असल्याचे चित्र दिसत आहे . तिसरी मुंबई म्हणून पाहिले जात…

मास्कमुक्ती कधी मिळणार? या विचाराने सर्वच जण चिंतेत

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई: कोरोनाच्या तिन्ही लाटांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य शासनासह स्थानिक यंत्रणांना यश आले आहे. त्यानंतर आता राज्य वेगवेगळ्या निर्बंधातून मुक्तही होत आहे. अशा स्थितीत आता मास्कमुक्ती कधी मिळणार? या विचाराने सर्वच…

एस.टी. कर्मचार्‍यांचा संप; लालपरी पुन्हा एकदा जनसेवेत

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई; गत १०० दिवसांपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांचा संपाचा तिढा लवकरच सुटण्याचे संकेत मिळाले असून यामुळे लालपरी पुन्हा एकदा जनसेवेत अविरतपणे सादर होणार आहे. एसटी महामंडळ…

10 रुपयांच्या नाण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम?; केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

लोकशाही न्यूज नेटवर्क    नाशिक : दहा रुपयाच्या नाण्यांबाबत सोशल मीडियातून चुकीची माहिती काही पसरवली जात असल्याने व्यापारी, दुकानदार यांसह सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाल्यामुळे १० रुपयांची सर्व नाणी स्वीकारायलाच हवीत, असे…

पुणे – नगर महामार्गावर अपघातात; ५ जण ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे शिक्रापूर :येथे ट्रक ने धडक देऊन ५ जण ठार झाले. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे २४वा मैलनजीक ट्रकने कार आणि दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता…

शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयात गंडवले; काय आहे ५०० कोटींचा ‘थर्टी-30’ घोटाळा?

लोकशाही न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयात  गंडवले. राज्यात गाजत असलेल्या ३०:३० गुंतवणूक घोटाळ्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांना १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ७ ते २५ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याचे आमिष दाखवून…

गरीबाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही; डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

लोकशाही नवा नेटवर्क  ठाणे ; गरीबाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही; डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा इशारा.रेल्वे रुळालगतच्या सर्व झोपड्या हटविण्याचा प्रयत्न केला तर लाखो लोकांचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे एकही झोपडी मी पाडू…

ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने  बुधवारी निधन झाले. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाने आजारी होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी आणि २ मुले असा परिवार…

प्रियकराचा लग्नाला नकार; प्रियसीने केला चाकूने वार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : प्रियसीने केला चाकूने वार. लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर प्राणघातक हल्ला चढवून चाकूने वार केले. ताे जखमी अवस्थेत घराबाहेर पळाल्याने बचावला. आराेपी प्रेयसी ही घटस्फाेटित…

बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात, पटोलेंविरोधात भाजपचा ठिय्या

लोकशाही न्यूज नेटवर्क  नागपूर : बावनकुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात, पटोलेंविरोधात भाजपचा ठिय्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चांगलेच वादळ उठले…

MPSCआयोगाबद्दल अश्लील अपशब्द; राज्यात पहिला गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परिपत्रक काढले होते. त्यात जर कोणी आयोगाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहला किंवा तो शेअर केला किंवा अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या…

१८ कोटींना गंडवणारा फटे पोलिसांना शरण, 81 जणांच्या अधिकृत तक्रारी

लोकशाही न्युज नेटवर्क   सोलापूर: बार्शी येथे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत महिना 5 ते 25 टक्के रिटर्न्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत, कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन, जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा विशालका कन्सल्टींग…

बेरोजगारीमुळे तरुणाई बेजार; भोजन सेवकपदासाठी उच्चशिक्षितांनी केले अर्ज

लोकशाही न्यूज नेटवर्क   नांदेड : बेरोजगारी तरुणाई बेजार. काेराेनासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या विविध विभागांतील नाेकरभरती जवळजवळ बंद आहे. त्यातच काेराेनाकाळात कित्येकांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे…

जय किसानच्या संचालकांचे कृउबासमधील परवाने रद्द होणार!

लोकशाही न्यूज नेटवर्क गणेश भेरडे, खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; नाफेडचा चोरीचा हरभरा खरेदी करणाऱ्या जय किसान खासगी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकांना पोलीसांनी अभय दिले असले तरी या संचालकांच्या स्थानिक कृउबास…

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याची वेळ, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

लोकशाही न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यावेळी तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आता…

अवघ्या पावणेदोन तासांत गाठता येणार नाशिक-पुणे; कोणता आहे प्रकल्प?

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकः प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.ज्या रेल्वेमुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांवर येणार आहे, त्या हायस्पीड रेल्वेचे काम आता सुस्साट सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता 100 कोटी रुपयांचा…

धक्कादायक…फळविक्रेत्या युवकाची हत्या; मृतदेह फेकला कचऱ्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क  जालना : शहरातील डबलजीन भागात ही घटना घडली.  एका 25 वर्षाच्या फळविक्री करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात येऊन अज्ञात आरोपींनी त्याचा मृतदेह डबलजीन भागातील रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात फेकून दिल्याची घटना आज…

प्रेम एकीशी अन् संसार दुसरीशी; दोन युवतींवर अत्याचाराची घटना

लोकशाही न्यूज नेटवर्क  बीड/गेवराई : दोन युवतींवर अत्याचाराची घटना. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् प्रेमातून लग्नाच्या आणाभाका खाल्ल्या; पण प्रियकराने प्रेयसीला अंधारात ठेवून दुसरीशीच संसार थाटला. जिल्ह्यात २४ तासांत अशी दोन…

यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द..

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे: राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या…

बापरे…तीन वाघ आले समोर, म्हशीनेच वाचवला मालकाचा जीव.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर  सावली : येथे बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोंडेखल गावाला लागून असलेल्या शिवारात घडली.एका शेतकऱ्यासमोर चक्क तीन वाघ उभे ठाकले. लगेच शेतकरी झाडावर चढला. याच वेळी एका म्हशीने झाडावर चढलेल्या…

मराठवाड्यात कोरोनाचा कहर ; चार दिवसांत ३ हजार कोरोना रुग्ण !

लोकशाही न्युज नेटवर्क  औरंगाबाद : शहरातील मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांत विभागात तब्बल ३१३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.…

पुन्हा सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार

लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ३४ डॉक्टर प्राध्यापकांना पुन्हा सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हजर होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.…

ऑनलाईन फसवणूक; दोघांना २ लाख ४४ हजारांचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  भंडारा : येथे ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी थोड्या लालसेपायी अनेक जण आजही भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. जिल्ह्यातील हरदोली आणि पवनी येथील दोघांना २ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन फटका…

इस्लामपूरची बारामती करण्याचे पाटील यांचे स्वप्न अधुरे

लोकशाही न्यूज नेटवर्क;  सांगली  इस्लामपूर : येथे राष्ट्रवादीच्या विरोधातील विकास आघाडीचा सत्ता कालावधी संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत ‘एन्ट्री’ केली.…

४०५ किसान रेल्वेतून देशभरात पोहचला १.२७ लाख टन कृषी माल

लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदेड : शहरातील नांदेडरेल्वे विभागात किसान रेल्वे सुरू होऊन ५ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात नांदेड विभागातून देशातील विविध भागांत ४०५ किसान रेल्वे धावल्या. या माध्यमातून १ लाख २६ हजार ९२६…

नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख ; गोकुळच्या संचालकासह ६ जणांवर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क  गगनबावडा : येथे कोरोना सक्तीच्या लसीकरणा विरोधात आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारत  बहुजन मुक्ती पार्टीच्या गगनबावडा तालुकाध्यक्ष यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी…

अकोल्यात आठ बसेस धावल्या ; ४०० प्रवाशांनी केला प्रवास

लोकशाही न्यूज नेटवर्क  अकोला : शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानंतर गत दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून संपावर असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) अकोला…

धक्कादायक… पुन्हा बुलीबाईसारखा प्रकार? ; मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहऱ्यावर..

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे : शहरात वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. आरोपीने तो राहत असलेल्या  वस्तीमध्ये महिला…

जुन्या कौटूंबीक वादातून भावावर चाकूने वार; गुन्हा दाखल

लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादात भावावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना उघडीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या जेठावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता गुन्हा…

लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानतर्फे रामेश्वर काॕलनी परिसरात वृक्षारोपण.शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवासी यांच्या लोकसहभागातुन शहरांमधील प्रत्येक ओसाड…

बनावट विदेशी मद्यसाठा जप्त : दोन आरोपींना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर : शहरातील बनावट विदेशी मद्यसाठा व एक मोटर सायकल असा एकुण रु. १,०२,८६२/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या पियुश हळदे याला राज्य उत्पादन विभागाच्या भुसावळ पथकाने…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचे प्रारंभ..

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य नोंदणी चे प्रारंभ. देशाला व राज्याला शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाचीच खरी गरज असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी तरुण व युवा पिढीने राष्ट्रवादी काँग्रेस…

सात वाळूचे ट्रॅक्टर्स पकडले : चालकांना केले अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर : शहरातील पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज पहाटे धडक कारवाई करून सात ट्रॅक्टर्स पकडून वाळू तस्करांना दणका दिला आहे .एकूण सात ट्रॅक्टर्स ताब्यात घेतले असून यांच्या…

मराठा विद्याप्रसारक मंडळ वाद प्रकरणी जळगावात पाच ठिकाणी छापे.

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; मराठा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात भोईटे गटासह आमदार गिरीश महाजन आणि इतर अशा २९ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात या सर्वांना मोक्का…

अनोळखी वृध्दाचा मृतदेह मेहरूण परिसरात आढळला; अकस्मात मृत्यूची नोंद

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ; मेहरूण परिसरात अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केले आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेले घटने बाबत माहिती अशी की ,…

ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार;जीव गमावण्याचे प्रमाण अल्प राहणार

लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिक ; जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असली, तरी ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रसाराचा वेग अधिक असला, तरी त्यात जीव गमावण्याचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पहिला…

तरुणाला जुन्या वादातून लाकडी दांड्याने बेदम मारहाण

लोकशाही न्युज  नेटवर्क  यावल ; तालुक्यातील शिरागड येथील तरूणाला जुन्या वादातून तीन जणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून कुऱ्हाडीने जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक…तुझ्या मुलीशी लग्न लावून दे धमकी देत ; प्रौढाला मारहाण

लोकशाही न्युज नेटवर्क  चाळीसगाव ; तालुक्यातील एका गावात खेडेगावात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला मुलीचे लग्न माझ्याशी लावून देण्याची धमकी देत दोन जणांनी बेदम मारहाण करून प्रौढाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना…

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त शस्त्र प्रदर्शन

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव:-  महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त मंगळवार दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे जळगाव जिल्हा पोलीस दल, युवाशक्ती फाउंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या…

ग्रामीण भागातील बस लवकर सुरू करा – विद्यार्थ्यांचे आमदारांना मागणी

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर ; मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील हे कार्यक्रमानिमित्त गलवाडे रोडवरून जात असताना अचानक त्यांना शाळा व कॉलेज चे काही विध्यार्थी रस्त्या लागत उभे असलेले दिसले. आमदारांनी हे चित्र पाहून तात्काळ गाडी…

धक्कादायक…कोयत्याचा धाक दाखवून दागिने लांबविले

लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर ;  तालुक्यातील ऐनपुर येथे  कोयत्याचा धाक दाखवून दोन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना ऐनपुर ते खिर्डी रोड येथे घडली . याप्रकरणी अज्ञात धोरणाच्या विरोधात निंभोरा पोलीस…

पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून ; पतीला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  धरणगाव ; तालुक्यातील खर्दे येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याची हादरवून देणारी घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल…

पोलिसांवर हल्ला करणारे, तिघे झाले फरार..

लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर ; शहरातील बालिकेचा विनयभंग झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावात पोलिसांवर दगडफेक हल्ला करण्यात आले होते . त्यात तिघे अरोप्यांवर विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला असून ते फरार झाले आहेत. या घटने…

अत्याचार करून चिमूकलीची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकशाही न्यूज नेटवर्क    जळगाव ; सातारा जिल्ह्यातील सुतारवाडी येथील ७ वर्षाच्या अबोली या बालिकेवर अमानुष व मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार…

आमदार संजय सावकारेंची गाडी परिवहन मंत्र्यांच्‍या नावावर ट्रान्सफर…

लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव ; जिल्यातील भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारेंची गाडी परिवहन मंत्र्यांच्‍या नावावर ट्रान्सफर झाल्याची घटना उघडीस आलेली आहे . उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वेगळेच कारभार समोर आले आहे.…

आंबेडकर मार्केटमधील सट्ट्याचा अड्ड्यावर कारवाई करावी- अमोल कोल्हे

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार वंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व सन्मानार्थ विवेकानंद नगर , जिल्हापेठ येथील जळगाव शहर  महानगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या मार्केटला "…

शेतकऱ्याला मारहाण ; ६ जणांवर गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शेतातील केळीचे पैसे घेवून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याची दुचाकी आडवून बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची  रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरदस्ती ने  हिसकावून चोरी केल्याचा प्रकार घडला होता .…

पवार घराण्यातील खासदार कॉरोन पॉसिटीव्ह..

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Omicron) पादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.…

दागिन्यांना पॉलीश करणे पडले महाग.. ४० हजाराचे दागिने लांबविले

लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव ; अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास. भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाणा करून चोरी केल्याची घटना मंगळवारी २८ डिसेंबर…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत..

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई ; महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण ची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल का ?अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णवाढी मुळे , यावर…

भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस विक्रीला ब्रेक

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव:  सध्या कापसाला बाजारात ८ हजार रुपये प्रति किंट्टल भाव मिळत आहे; मात्र आगामी काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता असल्यमुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला ब्रेक लावला आहे. कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रति…

किनगावात पैशासाठी विवाहित महिलेचा छळ

लोकशाही न्युज नेटवर्क : जळगाव  जळगाव - मीना फिरोज तडवी (वय 30) यांचे जळगाव शहरातील रामनगर माहेर आहे . विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा…

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नेतृत्वबद ;निवृत्तीचे संकेत दिले मुकेश अंबानीनी ,रिलायन्सचा उत्तराधिकारी…

लोकशाही न्युज नेटवर्क  मुंबई : देशातल्या मोठ्या अशा रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.आता रिलायन्सचा उत्तराधिकारी म्हणून पुढे कोण येणार, याची उद्योग जगतात चर्चा सुरू झाली आहे. त्याचे स्पष्ट…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

आता….महामार्ग NHAI चे काम , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव - शहरातून जाणाऱ्या महामार्गातही खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंत चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. चौपदरीकरणातून सुटलेल्या कालिंकामाता ते तरसोद व खोटेनगर ते पाळधीपर्यंतच्या टप्प्याची…

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क  नांदगाव रोडवर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अंबादास धर्मा पानसरे (वय ३२) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश,

मुंबई , लोकशाही न्युज नेटवर्क  मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खाना सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खान हा त्याच्या पनवेलमधीलमधील फार्महाऊसमध्ये असताना त्याला सर्पदंश झाला. दरम्यान, सलमानला साप…

जळगाव जिल्ह्यातील पाच मार्गांवर होणार ,सात ठिकाणी टोलवसुली

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव - जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांवरील दोन्ही टप्प्यांसह राज्य महामार्गांचे काम येत्या काही महिन्यांत जवळपास पूर्ण होणार आहे. अशा तीन-चार रस्त्यांवर तब्बल सात ठिकाणी टोलनाकेअसतील, अशी व्यवस्था आहे. पैकी…

प्रभू श्रीरामाला जितके हृद्यात ठेवाल ,तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल.

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क  पुणे - प्रभू श्रीराम हे केवळ एका धर्म किंवा संप्रदायापुरते मर्यादित नाहीत. प्रभू श्रीरामांचे जीवन युगानयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत आहे. जोपर्यंत भारत देश राहील, तोपर्यंत रामाचे अस्तित्व राहील.…

५-जी सेवा सुरू होण्याची शक्यता , मोबाइलचे जाळे आणखी विस्तारणार

पुणे ,लोकशाही न्यूज नेटवर्क आता शहरात आधुनिक ५-जी सेवा येणाऱ्या काळात सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे मोबाइलचे जाळे आणखी विस्तारणार आहे; पण शहरभरातील मोबाइल टॉवर आणि त्यांच्या मिळकतकराचा प्रश्न अजून सुटलेला नाही. पुणे महापालिकेची मोबाइल…

पालघर जिल्हात ; भूकंपाचे धक्के

पालघर,लोकशाही न्यूज नेटवर्क   पालघर- जिल्ह्यातील विविध भागात आज, रविवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यात कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे माहिती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या दोन…

आता महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद होणार ? ; वर्षा गायकवाड यांचे संकेत..

 मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दीड वर्षानंतर शाळा पुन्हा सुरू झालेल्या कोरोनाच्या कारणामुळे अजून  एकदा बंद होण्याची भीती वाढली आहे. राज्यात ओमायक्रॉन बाधितांची प्रकरणे वाढत राहिल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येणार असल्याचे  शालेय…

चक्क.. पतीने घेतला पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा; पत्नी पोहचली पोलीस ठाण्यात

पुणे ,लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रत्येक घरात पती-पत्नीचे छोट्या मोट्या कारणावरून भांडण होत असतात .तसेच आपण अनेकदा पाहत असतो किंवा बातम्यांमधून वाचत असतो. काहीवेळी यामधून घरगुती हिंसाचाराचे प्रकारही घडतात. पिंपरी चिंचवड शहरात अशीच एक…

पंढरीत येणाऱ्या भाविकांनो चोरटय़ांपासून सावध !

पंढरपूर ,लोकशाही न्यूज नेटवर्क चोरटय़ांनी पंढरीत येणाऱ्या भाविकांवर निशाना साधला आहे. येथील धर्मशाळेत पालघर तालुक्यातील भाविकाच्या खोलीतून सोने, मोबइल, रोख रक्कम असा तब्बल ४ लाख ३६ हजाराचा ऐवज चोरी केला आहे. या आधी भाविकांचे सोने,…

थंडीच्या लाटेत महाराष्ट्र गारठला..

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क  : पूर्ण देशभरात थंडीची लाट पसरली आहे. डिसेंबर महिना संपताना महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झालीय. परभणीत पारा 7.6 अंशांवर घसरलाय. यंदाच्या मोसमातील हे नीच्चांकी तापमानाची नोंद झालीय. तर…