महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त शस्त्र प्रदर्शन
लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव:- महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त मंगळवार दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी काव्यरत्नावली चौक जळगाव येथे जळगाव जिल्हा पोलीस दल, युवाशक्ती फाउंडेशन व भंवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या…