Browsing Tag

#maharashtra

“येत्या ८ दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता”- गिरीश महाजन

लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा मोठे भाकीत वर्तवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या अगोदर देखील भाकीत वर्तवला आहे. त्यांनी गेल्यावेळी असं भाकीत केल्यानंतर…

नागपुरात प्रेस फोटाग्राफरची गोळ्या झाडून हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क नागपुरात सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनय पुणेकर असं मृतकाच नाव असून ते जुने प्रेस फोटोग्राफर असण्याची माहिती मिळत आहे.…

निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याचे आदेश

लोकशाही न्यूज नेटवर्क शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे मुख्य निवडणूक मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं याबाबत मागणी केली होती. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मनसेची मागणी मान्य केली आहे.…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशी’ यांचे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झालं. आज दिनांक 23 रोजी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी हिंदूंजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते 21…

जिवलग मित्राचे ‘मनोज जरांगे’वर गंभीर आरोप

लोकशाही न्यूज नेटवर्क मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झाली. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे…

संजय राऊत पुन्हा बरळले, शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी

लोकशाही न्यूज नेटवर्क शेतमालास किमान आधारभूत किंमत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या मागणीसाठी पंजाबमधून हजारो शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी सशस्त्र सेने तैनात करण्यात आलेली आहे. परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.…

दहा टक्के मंजूर मराठा आरक्षण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात…!

लोकशाही संपादकीय लेख गेल्या सहा महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीचार करण्यात आल्याने आंदोलन चिघडले होते. त्यानंतर जरांगे…

“उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच वक्तव्य

लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूर मधील महा अधिवेशनामध्ये एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घडाघाती टीका केली. ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा आमदारांवर '50 कोटी एकदम ओके' अशी टीका केली होती. याचाच धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ…

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तीन जणांचा होरपळून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा येथे आज सकाळी स्विफ्ट कार, टेम्पो व कंटेनरच्या विचित्र अपघातात. स्विफ्ट कर जागीच जळून खाक झाली आहे. स्विफ्ट मधील ३…

अजित पवार गटच ‘खरी राष्ट्रवादी’ – विधानसभा अध्यक्ष

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; अजित गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे महाराष्ट्राचे सभापती म्हणाले. या गटाला 41 आमदारांचा पाठिंबा आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड केले होते.…

लसणाच्या किंमतीत वाढ, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या लसणाचा दर पुन्हा वाढला आहे. लसणाच्या दराने ४०० रुपये किलीपर्यंत मजल मारली आहे. बाजारात दिवसेंदिवस लसणाच्या दरात वाढ होऊ लागल्याने गृहिणींचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे.…

महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील वातावरणात पुन्हा बदल होत असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यात थंडीची हुडहुडी भरली आहे. काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या…

बाबरी मशिदीची ‘ती’ वीट घेऊन राज ठाकरे पुण्यात दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात दाखल झाले आहे. ही वीट काही दिवसांपूर्वी माणसे नेते बाळा…

कापसाला भाव मिळण्यासाठी आता महादेवाला साकडे

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमीभावा पेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४०% कापूस…

राज्यात चाललंय तरी काय? आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; गोळी मारणाऱ्याने स्वतःलाही घातली…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळ्यांची मुक्तपणे उधळण होतांना दिसत आहे. उल्हासनगर मधील प्रकरण ताजे असतांनाच दहिसर येथेही अश्याच एका घटनेची पुनरावृत्ती बघायला मिळाली आहे. शिवसेना ठाकरे…

राज्याचे अर्थसंकल्पीय‌ अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून; अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर होणार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यात अर्थसंकल्पाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्याच्या पूर्वतयारीच्या कामाला वेग आला असून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.…

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दिले नावासाठी तीन पर्याय; तर हे मागितले पक्ष चिन्ह…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;   आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना दणका देत निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानली आहे. अशा स्थितीत अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही…

गजा मारणे, बाबा बोडके, यांच्यासह कुख्यात गुंडाची निघाली धिंड

लोकशाही न्यूज नेटवर्क विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खुनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. शरद मोहोळ याची महिन्याआधी भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांमुळे टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चर्चा दबक्या…

महिलांच्या सुरक्षेसाठी महापालिकेचे विशेष ॲप, आता घाबरण्याची गरज नाही

लोकशाही न्यूज नेटवर्क महिलांची सुरक्षा सध्या देशातील महत्वाचा मुद्दा आहे. देशात महत्त्वाचा मुद्दा आहे. देशात महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाच्या घटना समोर येत असतात. महिला कोणत्याही क्षेत्रात सुरक्षित नाहीत, हे वेळोवेळी समोर आले आहे.…

कारखाने मोडीत काढत निवडणुकीच्या तोंडावर महारोजगार मेळावा…

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तीन दशकापासून विधिमंडळात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असतांना, उद्योग उभारण्या ऐवजी मेटाकुटीस घेऊन जात, नेस्तनाबूत करणारे आता औद्योगिक…

8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी

मुंबई ;- ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण…

वायफळ बडबडमुळे संजय राऊत यांना कोर्टाने फटकारले

लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत आले आहे. गिरणा कारखान्यात मंत्रो दादा भुसे यांच्यावर त्यांनी १७८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा…

जनसंपर्क वाढवण्यासाठी भाजपचे गाव चलो अभियान

मुंबई : भाजपतर्फे ४ फेब्रुवारीपासून व्यापक जनसंपर्क वाढवण्यासाठी गाव चलो अभियान राबवले जाणार आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत भाजप पोहोचणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री…

VBA प्रमुख प्रकाश आंबेडकरांचे मविआच्या बैठकीत INDIA आघाडीबद्दल मोठं विधान…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; VBA प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआ आघाडीच्या बैठकीत उघडपणे सांगितले की I.N.D.I.A युती जवळपास संपली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज मविआ च्या बैठकीला हजेरी लावली. या आठवड्याच्या सुरुवातीला,…

राजकारणात मोठा ट्विस्ट, संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीतून मोठी ऑफर

लोकशाही न्यूज नेटवर्क आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहे. असं असतांना आता महाविकास आघाडीच्या…

मराठी साहित्य संमेलनात तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान विषयावर मुख्य निवडणूक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'तृतीयपंथी समुदायाचे…

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात वाढणार गारठा

लोकशाही न्यूज नेटवर्क हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सत्र सुरू झाला आहे. ही थंडी आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी वाढणार असल्याचं समोर आला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात…

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

लोकशाही न्यूज नेटवर्क जेष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ…

दहावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार, असं करा डाऊनलोड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट बुधवार म्हणजेच उद्यापासून ऑनलाइन उपलब्ध करून दिले जणार…

मराठा आरक्षणाचा हिरो

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा एकजूट करण्याचे खरे श्रेय मनोज जरांगे पाटील यांचेच आहे. एक साधा,…

“मराठा आंदोलकांवरील गुन्हे..”, फडणवीस स्पष्टच बोलले

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

सरकारने आजचे मरण उद्यावर ढकलले; खडसेंची अध्यादेशावर शंका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठा आरक्षणाला अखेर न्याय मिळाला आहे.  सरकारच्या वतीने मराठा आंदोलकांची सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची मागणी मान्य करून त्याच्या अधिसूचना काढली. याचा मराठा…

महाराष्ट्रात आणखी हुडहुडी वाढणार, ‘या’ भागात थंडीची लाट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र्राला अजून तरी थंडीपासून सुटका नाहीय. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात प्रचंड थंडीचा कडाका वाढला आहे.  राज्याच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 डिग्रीपेक्षा खाली गेलंय.तर शुक्रवारी…

नाना पटोलेंचे अधिकार काढले, ‘त्या’ पत्रानंतर काँग्रेसमध्ये खळबळ

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या एका पत्रानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये कुणाचा घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार…

चालकाचा डोळा लागल्याने भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर…

उल्हास पाटलांचा भाजप प्रवेश : शोध अन् बोध

लोकशाही संपादकीय लेख  माजी खासदार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी परिवारासह काल मुंबई येथे भाजपा प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश अपेक्षितच होता. कारण गेल्या काही महिन्यांपासूनच…

“मिंधेंना मिरच्या झोंबल्या ठेचा आत..”, राऊतांची जीभ घसरली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय राऊत हे नेहमी त्यांच्या विवादित वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळी राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. 'ही शिवसेना आहे. ही मिंध्यांची सेना नाही. शिवसेना फक्त बाळासाहेब…

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेकिंग ! परीक्षेसाठी वेळ वाढवून मिळणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना 10 मिनिटे जास्तीचे मिळणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि प्रश्न समजून…

राज्यात थंडीचा कडाका, या भागात पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून  विविध भागातील तापमानात मोठी घट झाल्याने राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबई पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानातही मोठी घसरण पहायला मिळत आहे. या कडाक्याची…

लाकडाच्या वखारीला भीषण आग, २ जणांचा होरपळून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिपरी-चिंचवडमधल्या वाल्हेकरवाडी येथे ही घटना घडली आहे. मध्यरात्री अडीज वाजेच्या सुमारास ही घटना…

“काळे मांजर आडवे जातेय”, शिंदे गटाचा राऊतांवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष होत असताना राजकारण मात्र तापले असून शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. त्यातच खासदार संजय राऊत…

ब्रेकिंग ! शिंदे गटाच्या 40 आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी सुरु आहेत. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केलाय. त्यानंतर ठाकरे…

महाबळेश्वरला जाताय…? मग एकदा हे नक्की वाचा

लोकशाही न्यूज नेटवर्क सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे व क्षेत्र महाबळेश्वर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने, महाबळेश्वर कडे जाणाऱ्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे…

अजित पवार; एक किंवा दोन अपत्यांवर थांबा लोकसंख्या वाढली तर…

लोकशाही न्यूज नेटवर्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा लोकसंख्या वाढली तर, ब्रम्हदेवाला सुद्धा सर्वांना घर देणं शक्य होणार नाही. असे अजित पवार म्हणाले. पिंपरीतील…

मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी अनेक सुविधा असलेली व्हॅनिटी व्हॅन

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. यादरम्यान जरांगे पाटलांचे सहा ठिकाणी मुक्काम आहेत. यादरम्यान जरांगे पाटलांच्या सुरक्षेच्या…

मुंबईतील काळाचौकी परिसरात सिलेंडरचा मोठा स्फोट

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील काळाचौकी परिसरातल्या मुंबई नगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती समोर आली. तब्बल ६ ते…

महाराष्ट्रासह देशात पुढील 3 दिवस थंडीची लाट !

नवी दिल्ली ;- मध्य आणि पूर्व भारतात पुढील 48 तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असल्याचं आयएमडीने म्हटले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा…

मोठी बातमी; डोंबिवलीतील इमारतीला भीषण आग

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवली येथील एका इमरातीला आग लागल्याची घटना घडली आहे. लोढा फेस २ च्या खोणी एस्ट्रेला टॉवरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाल्या आहे. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या…

“संजय राऊतांसारखे भूत आवरावे..”, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेला आणि राज्याचा राजकारणाचा महानिकाल बुधवारी शिंदे गटाकडून लागला. या निकालावर प्रचंड टीका देखील करण्यात आली. आमदार अपत्राता प्रकरणी निकाल लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील…

नात्याला काळिमा ! दारूसाठी बापाने 3 वर्षाच्या मुलाला विकले

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  यवतमाळच्या आर्णीमधून बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.  एका पित्याने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला दारूसाठी विकले. पोलिसांनी पित्याला अटक केली आहे. याशिवाय आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली…

“.. तर तलाठी भरती रद्द”, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  तलाठी भरतीचा निकाल लागला असून त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी…

पांचाळे धनगरवाडी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

सिन्नर, लोकशाही न्यूज नेटवर्क सिन्नर तालुक्यातील पांचाळे धनगरवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. रात्री उशिरा रेस्क्यू पथक पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन मोहदरी वनउद्यानाकडे रवाना झाले. गावकऱ्यांच्या…

मुंबईत ATS ची मोठी कारवाई, 6 जणांसह 3 बंदुका, 36 जिवंत काडतुसे जप्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी कारवाया सुरु आहेत. दहशतवादविरोधी पथक मुंबई युनिटने मुंबईतील बोरिवली  परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36…

“84 वय झाले तरी थांबायला तयार..”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड टोलेबाजी सुरूय. त्यातच अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यापासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रचंड टोलेबाजी सुरु असते.…

“नवनीत राणा जेलमध्ये..”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय पक्षाचे नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा खळबळजनक…

15 दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार – मंत्री महाजन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठे भाकीत केले आहे. महाराष्ट्राच्या…

IPS रश्मी शुक्ला बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला यांची गुरुवारी महाराष्ट्राचे नव्या पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या गृहविभागाने याबाबतचे आदेश जारी केले…

शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यात आला

लोकशाही न्यूज नेटवर्क १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, पीक नुकसान भरपाईची मर्यादा..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईची मर्यादा वाढवलीय. राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश शेठ

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अध्यक्षपदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी स्वीकारला. रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. कोकण भवन, नवी मुंबई येथे रजनीश सेठ…

प्रसादाचे आमिष दाखवत ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; स्त्री अत्याचाराच्या घटना राज्यात अधिकच वाढत चालल्या आहे. नराधमांना कुठल्याही प्रकारचे कायद्याचे आणि पोलिसांचे भय राहिलेले नसल्याचे चित्र आहे. त्यात लहान मुलींपासून तर वयोवृद्ध…

‘हिट अँड रन’ कायद्याविरोधात वाहतूक संघटना आक्रमक

लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र शासनाने 'हिट अँड रन' बील लोकसभेत सादर केले आहे. या कायद्याला खाजगी वाहतूक संघटनांचा कडाडून विरोध सुरु आहे. बिल रद्द करावे, या मागणीसाठी काली-पिवळी चालक-मालक संघटनेने ३ जानेवारीपर्यंत बंद पुकारला आहे. माळ…

नववर्षाचे स्वागत पावसाच्या सरींनी..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   सध्या थंडीचे दिवस असून त्यात आता पाऊस पडणार आहे. म्हणजेच नव्या वर्षाचे स्वागत हलक्या पावसाने होईल, त्यामुळे थंडी अन् पाऊस असे चित्र जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात राहू शकते. 30 डिसेंबर ते 2…

“अजित पवार ३-४ महिन्यात तुरुंगात असतील..”

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. मात्र दोन्ही गटांनी एकमेकांना आव्हान दिल्यानंतर आता दोन्ही गटांचं मनोमिलन होण्याची शक्यता मात्र धूसर आहे. माजी मंत्री…

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पद्धतीने आनंद व्यक्त करत साजरा करतात. म्हणून मद्यप्रेमींसाठीआनंदाची बातमी आहे. गृह विभागाने या आठवड्यात दोन दिवसांमध्ये मद्यविक्रीची वेळ वाढवून दिली आहे. गृह विभागाच्या…

“वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव”- अजित पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महिला सन्मानासाठी आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हे धोरण जाहीर होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार…

ब्रेकिंग : कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात देखील पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच आता राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज…

महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क दर दिवशी लाखोंचा संख्येने प्रवाशांना प्रवास सुकर करत त्यांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या रेल्वे विभागाच्या वतीनं आणि त्यातही मुंबई लोकलच्या दृष्टीनं सतत काही न काही महत्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांचा…