Browsing Tag

Maharashtra Weather

उन्हाच्या कडाक्यासह हलक्या पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झालीय. होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार आहे. हवामानातील बदलामुळे या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाणार आहे. हलक्या पावसाची शक्यता आयएमडीने…

राज्यात थंडीचा कडाका, या भागात पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून  विविध भागातील तापमानात मोठी घट झाल्याने राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबई पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानातही मोठी घसरण पहायला मिळत आहे. या कडाक्याची…

चिंता वाढली ! राज्यात अवकाळी पावसाचं संकट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशासह राज्यात थंडीची लाट आहे. त्यातच काही दिवसांपासून हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पुढील 24 तासांत…

आजपासून थंडीचा कडाका वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात आजपासून गारठा वाढणार आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने त्या भागातून शीतलहरी राज्याकडे असून गुजरात किनारपट्टीवर वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रात सोमवारपासून…

राज्यात पुन्हा गारठा वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील (Maharashtra) तापमानात सध्या चढ उतार सुरु असून कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाचे चटके. हवामान विभागाने वर्तवलेल्या आनंदाजानुसार 12,13 आणि 14 फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील किमान तापमानात घट होण्याची…

राज्यातून थंडी होणार गायब..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दुपारी उन्हाचे चटके अन् रात्री गारठा अशी परिस्थिती सध्या जळगावकर अनुभवत आहे. दरम्यान आता 15 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी गायब होणार असून पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान…

राज्यात हुडहुडी वाढणार, जळगावसह ‘या’ भागांना इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हिवाळ्याचा मौसम सुरु असला तरी सध्या कमी थंडी पडत आहे. मात्र आता पुढील काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यात हुडहुडी वाढणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात २३ ते २७ डिसेंबर…

राज्यात थंडी वाढणार; काही भागांना पावसाचा इशारा

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात थंडीचा (Maharashtra Weather) कडाका वाढणार आहे. हिमालयाच्या पश्चिम भागात आजपासून पश्चिमी चक्रावात धडकणार आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. यामुळे तीन ते चार दिवसांपासून…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…