सावधान.. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या चार दिवसात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात शनिवारी वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची…