तामिळनाडूत रेड अलर्ट, महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका वाढणार
लोकशाही न्यूज नेटवर्क
मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूमध्ये पावसानं थैमान घातले असून, हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीलासुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किंबहुना तामिळनाडूला…