.. तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आज पुन्हा चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं…