वर्धा येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी भरती
लोकशाही, न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (मोटर मेकॅनिक व्हेईकल, इलेक्ट्रिशियन, टर्नर, रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग,…