Browsing Tag

Maharashtra State Government

बापरे… महाराष्ट्रात बिअरची विक्री घटली… राज्य सरकारची चिंता वाढली…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील बिअरची घटती विक्री आणि परिणामी घटत चाललेले उत्पन्न यामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. त्यामुळेच बीअर उद्योगाच्या माध्यमातून राज्याचा महसूल कसा वाढवता येईल, याचा अभ्यास…

जुन्या पेन्शनसाठी जामनेर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा संप…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: "एकच मिशन जुनी पेन्शन" या घोषणा देत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जामनेर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी…

किशोर मेढे यांच्या “दलित भारत” ग्रंथास राज्य सरकारचा साहित्य, संस्कृती विभागाचा पुरस्कार…

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल दि २७ रोजी राज्य शासनाच्या वतीने "मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने" मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त विक्रीकर सहाय्यक आयुक्त व महाराष्ट्र राज्य अनु.जाती, जमाती आयोगाचे सदस्य सचिव…

अंगणवाडी सेविकांसाठी गोड बातमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. यासंबधी आता महत्वाची बातमी समोर…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; ७व्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे. राज्य सरकारने सरकारी…

मोठी बातमी.. ‘या’ जमिनीला आता ‘NA’ ची गरज नाही ! राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेकांना एनए, तीन पानी एनए बाबत संपूर्ण माहिती नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आता गावठाणापासून ज्यांची शेत जमीन 200 मीटरच्या आत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.…