शिक्षक भरती घोटाळा – 7800 जणांना अपात्र ठरवणार
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam) झालेल्या गैरव्यवहाराबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. या घोटाळ्यातील तब्बल 7 हजार 880 बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून…