राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांना कोरोनाचा संसर्ग
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतांना दिसत आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवड यांनी स्वत: ट्विट…