छगन भुजबळांना दिलासा.. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त ठरवलं आहे. लाचलुचपत…