जळगावात माजी मंत्री गिरीश महाजनांसह भाजप उतरले रस्त्यावर
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी आज माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जी. एस. ग्राऊंड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. याप्रसंगी राज्य सरकारच्या निषेधार्थ…