ब्रेकिंग ! शिंदे गटाच्या 40 आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी सुरु आहेत. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केलाय. त्यानंतर ठाकरे…