Browsing Tag

Maharashtra Navnirman Sena

मनसेला महायुतीत घेण्याची आवश्यकता नाही !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटण्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार असून मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे स्पष्ट मत…

उत्तर भारतीयांची मते राज ठाकरे कशी मागणार?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  उत्तर भारतीयांना लाढ्या काठ्या मारणारे मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांकडे कसे मत मागतिल असा खोचक सवाल काँग्रेसने विचारला आहे. मनसेला उतरती कळा लागत असल्यानेच ते भाजपाच्या गोटात दाखल होत असल्याचेही…

मराठी भाषिक व्यक्तीचा अपमान केल्याबद्दल मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे ;- येथील स्टार गेज अँड टेलिव्हिजन अकॅडमी घोले रोड पुणे येथे कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक व्यक्तीचा प्रमाण करून त्यांना शिवीगाळ केल्याचा परकर येथे घडला असून याबाबत दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे जनहित कक्ष व विधी…

पावसामुळे खड्डेमय रस्ते.. मनसे करणार खळखट्याक आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाहनचालकांनो सावधान ! जळगाव शहरातील नॅशनल हायवे क्रमांक 6 या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे भडगावात भव्य रोजगार मेळावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 5 रविवार रोजी तरुण तरुणाईसाठी भव्य रोजगार मेळावा सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मैदान…

उमेदवारीचे आमिष देत महिलेवर बलात्कार; मनसे पदाधिकाऱ्याला बेड्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे आमिष देत एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात (V.P. Police Station Mumbai) गुन्हा दाखल करण्यात आलं असून…

मनसे पदाधिकाऱ्यांची दबंगगिरी; महिलेला मारहाण (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकाऱ्यांच्या दबंगगिरीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबादेवी (Mumbadevi) परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा…

सागवान वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करा – मनसे

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील सातपुडा जंगलातील सागवान वृक्षांची कत्तल करणार्‍यांसह त्यांना सहकार्य करणार्‍या वन कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहित विभागाचे…

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे अन्नदान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील गोरगरिब व भिक्षुक नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्यावतीने  अन्नदान…

जळगावात ५४ रूपये लिटर पेट्रोलचे वितरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सागर पार्क समोरील पेट्रोल पंपावर ग्राहकांना ५४ लिटर रूपये दराने पेट्रोल देण्याचा उपक्रम जळगाव मनसेच्या वतीने राबविण्यात आले.…

मसाकाच्या विविध मागण्यांसाठी मनसेने केलेल्या आमरण उपोषणाची सांगता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील फैजपूर (न्हावी) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, तर या उपोषणाला कारखाना कामगारांनी देखील आपला पांठीबा दिला…

मनसेची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरिक्षक विनय भोईटे यांच्या दौर्‍यात पक्षाची जिल्हा…