राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहे: फडणवीसांची टीका
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यावेळी मुंबईतच होणार आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय…