उद्योजकांच्या प्रगतीवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार – खा. उन्मेश पाटील
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांत पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग,…