राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज मुंबई व नागपूर येथील हवामान विभागाने वर्तवला आहे. खासकरून कोकण,…