Browsing Tag

mahapalika jalgaon

महापालिकेच्या ७८८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

जळगाव : - महापालिकेतील ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून त्यांच्या डिसेंबर महिन्याच्या पगारात सातवा वेतन आयोगानुसार वाढ करून पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. तसेच उड्डाण पदोन्नती धारक ९३…

जळगावातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने ढकलला

जळगाव : शनिवार रोजी होणारा शहरातील पाणी पुरवठा एक दिवस उशिराने केला जाणार आहे. वाघूर पंपीग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा…

घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेले ४ नगरसेवक अपात्र

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेतील घोट्याळ्यात शिक्षा झालेले नगरसेवक कैलास नारायण सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, लता रणजित भोईटे व भगत बालाणी या चार जणांना न्यायालयाने गुरुवारी अपात्र…

‘अभय शास्ती’ योजनेतुन जळगावकरांचा ३० कोटींचा भरणा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरणाऱ्यांसाठी ‘अभय शास्ती’ योजना जाहीर करून संपूर्ण शास्ती (दंड) माफ केली आहे. या अंतर्गत तब्बल ३० कोटी रुपयांचा थकबाकीचा भरणा जळगावकरांनी केला आहे. या योजनेचा…

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेतर्फे महीला आत्मनिर्भर अभियानाचा शुभारंभ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनाबाबत आपल्या मनातील नकारात्मकता बाजूला सारा विविध योजना समजावून घेऊन त्यांच्यासाठी पाठपुरावा करा. जिथे अडवणूक होईल ती अडचण जाहीर मांडा. बचत गट असो वा…