आता….महामार्ग NHAI चे काम , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू
जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातून जाणाऱ्या महामार्गातही खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंत चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे.
चौपदरीकरणातून सुटलेल्या कालिंकामाता ते तरसोद व खोटेनगर ते पाळधीपर्यंतच्या टप्प्याची…