‘महाभारत’ फेम अभिनेत्याला 13 लाखांचा गंडा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनेकदा सामान्य लोकांप्रमाणे फिल्मस्टार्सची सुद्धा आता फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशीच एक घटना 'महाभारत' (Mahabharat) फेम अभिनेता पुनीत इस्सरबरोबर (Puneet Issar) घडली आहे.
ज्येष्ठ अभिनेते पुनीत…