यावलमध्ये वाहन उलटल्याने १५ जण जखमी
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्यप्रदेशातून भालोदकडे येत असलेले पिकअप वाहन यावल तालुक्यातील भालोद ते हिंगोणा रस्त्यावर उलटले. या अपघातात गाडीतल १५ जण जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. जखमी अवस्थेतील सर्वांना…