मधुकर साखर कारखाना विक्री प्रक्रियेला कथित स्थगितीमुळे संभ्रमावस्था
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील फैजपूर (Faijpur) येथील पंचेचाळीस वर्षे जुना मधुकर सहकारी साखर कारखाना (Madhukar Sugar Factory) आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद अवस्थेत होता. जळगाव जिल्हा मध्यवर्ती…