मसाका विक्रीला स्थगितीने प्रश्न सुटले की बिघडले ?
लोकशाही संपादकीय लेख
सर्वत्र लोकप्रियता मिळवण्यासाठी अलीकडे राजकारणाकडून नको नको ते निर्णय घेतले जात आहेत. मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या (Madhukar Cooperative Sugar Factory) विक्री प्रक्रियेला विधानसभेत सहकार मंत्र्यांनी स्थगिती…