केसीईच्या कान्ह ललित कला केंद्राला गांधर्व मंडळाच्या परीक्षा केंद्राची मान्यता…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
केवळ खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्र राज्य, तसेच देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त असलेली उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून खान्देश कॉलेज एज्युकेशन…