महत्वाची बातमी ! LPG सिलिंडरवर ‘इतक्या’ लाखांचं कव्हर मिळणार
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
LPG सिलिंडर ग्राहकांसाठी महत्वाची माहिती आहे. आता LPG सिलिंडरवर 'इतक्या' लाखांचं कव्हर मिळणार आहे. एलपीजी सिलिंडरचा वापर करताना अनेक दुर्घटना होत असतात, असे झाल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई…