समाजकार्य करतांना नफा तोट्याचा हिशोब बाजूला ठेवा !
लोकविचार विशेष लेख
प्रा. रमेश लाहोटी
समाजकार्याची आवड उपजतच असावी लागते. परंतु काही लोक समाजात प्रतिष्ठा मिळावी व त्याचा लाभ आपल्या व्यवसायाला मिळत रहावा, या सुप्त भावनेतून करीत असतात. त्यातील काही अति व्यवहारी माणसांचा डोळा या…