Browsing Tag

lokshahi editorial special

वसुली सुरू होण्याआधीच टोलनाका तोडफोडी मागचे षडयंत्र

लोकशाही संपादकीय लेख केंद्रीय रस्ते बांधकाम खात्याच्या वतीने देशभरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण केले जात आहे. दुपदरी रस्त्यांचे चौपदरीकरण,…

गिरीश महाजन यांची विकास कामात आघाडी..!

विशेष संपादकीय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारी विकास कामे होत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे वाघूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून…

भाजपच्या लोकसभा प्रयासाचा भव्य युवक मेळाव्याने शुभारंभ…

लोकशाही संपादकीय लेख २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम घोषित होणार असला तरी त्याआधी निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. भाजपची पहिली १९५ उमेदवारांची यादी घोषित झाली असून महाराष्ट्रातील ४८ जागांसाठीची भाजपची…

वाळू माफियांचा हौदोस सुरूच : उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफ यांचा हौदोस सुरूच आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि त्यांच्या महसूल यंत्रणेची टीम तसेच जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांचा वाळू तस्करी सुरूच आहे.…

संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अनेक वर्षांपासूनचे कट्टर विरोधक, मराठा समाजातील एक दिग्गज नेता, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शेंदुर्णीचे संजय गरुड यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. संजय गरुड यांनी…

कासव गतीने होणाऱ्या बायपास कामाला जबाबदार कोण?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक ६ वरील वाढत्या वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातात अनेक जणांचा बळी जात असल्याने पाळधी ते तरसोद असा १८ किलोमीटरच्या बायपास मार्गाला २०१४ मध्ये मंजुरी…

हायटेक शेतीचा नवा हुंकार : भाग दोन

लोकशाही संपादकीय विशेष पारंपारिक पद्धतीने केळीची शेती करणे बंद करावे केळीची लागवड टिशू कल्चर रूपानेच करावी केळीचा उत्पादन काळ १२ ते १६ ऐवजी ९ ते ११ महिने असावा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारेच…

अनिल नावंदर यांचा यथोचित गौरव

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर यांचा खामगाव पत्रकार संघातर्फे ‘खामगाव रत्न’ पुरस्कार देऊन 6 जानेवारीला पत्रकार दिनी सत्कार केला जाणार आहे. तसेच शिक्षण…

जळगावच्या केळीसाठी आता हायटेक तंत्र हवेच

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कामाचे जैन हिल्सवर ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ याचा विविध पिकांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणे आणि तज्ञांद्वारे…

अनधिकृत कॅफेवर आ. चव्हाणांचा हातोडा

लोकशाही संपादकीय लेख तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून वारेमाप पैशाची कमाई करणारा चाळीसगाव शहरातील अनधिकृत यु एस कॅफे पोलिसांच्या धाडी नंतर नगरपालिकेच्या सहकार्याने आमदार मंगेश चव्हाण…

कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ पासून सावधान

लोकशाही संपादकीय लेख कोरोना महामारीच्या हद्दपारनंतर दीड वर्षांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन १ चे रुग्ण जगात, भारतात तसेच महाराष्ट्रात आढळले आहेत. नुकताच काल भुसावळ तालुक्यात एक रुग्ण आढळला अस्जून त्याची प्रकृती स्थिर…

लोकप्रतिनिधींच्या वादात तहसीलदारांचा बळी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील तहसीलदार प्रवीण चव्हाण यांचे विरोधात पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी परवा विधानसभा अधिवेशनात दिलेल्या तक्रारीची दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

१३७ कोटी दंडाच्या नोटीसीमागे राजकारण?

लोकशाही संपादकीय लेख मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज प्रकरण सध्या जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. मुक्ताईनगर तालुक्याची सातोड शिवारातील खडकाळ येथील असलेली जमीन एकनाथ खडसे परिवारातील एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे,…

मनपा प्रशासकांची शहर विकासात कसोटी

लोकशाही संपादकीय लेख १७ सप्टेंबर २०२३ रोजी जळगाव शहर महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आणि १८ सप्टेंबर पासून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या पाच वर्षाच्या…

महापालिका सोडताना महापौर उपमहापौर भावुक…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींची रविवारी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुदत संपली. निवडणुकीला अद्याप अवकाश असल्याने प्रशासक म्हणून विद्यमान आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या नियुक्तीचे…

सासरे सून लढतीबाबत चर्चेला उधाण

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी झाल्यानंतर लोकसभेतील जागा वाटपाबाबत विविध…

ॲड रोहिणी खडसे यांचे अभिनंदन व शुभेच्छा

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन ॲड रोहिणी खडसे केवलकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी…

निधी वाटपावरून भाजप नगरसेवक आक्रमक

जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रशासनाचा कारभार येत्या महिनाभरात संपुष्टात येतोय. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होईल.

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात लोकशाही संपादकीय लेख अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ…

जळगाव शहर खड्डे मुक्त होणार?

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महानगरपालिकांपैकी १७ मजली प्रशासकीय इमारत असलेल्या जळगाव शहरातील रस्त्यांची आता सर्व दूर चर्चा होत आहे. १७ मजली प्रशासकीय इमारतीकडे पाहिल्यानंतर त्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था…

क्रीडा संकुल जलतरण व्यवस्थापन बेपर्वाईचे

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलाव अगदी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जलतरण तलाव…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

रावेर लोकसभा जागेसाठी अनेक पक्षांच्या नजरा

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा या दोन मतदारसंघांपैकी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जणू सर्व प्रमुख पक्षांनी इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा…

रावेर लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवकाश असताना त्याचे पडसाद सर्वच राजकीय पक्षात आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीला ‘अच्छे दिन’ असल्याने…

मुक्ताईनगर अवैध तस्करी पोलिसांपुढे मोठे आव्हान

लोकशाही संपादकीय लेख मध्यप्रदेशातून व्हाया मुक्ताईनगर मोठ्या प्रमाणात अवैध तस्करी होतेय, असा आरोप गेल्या काही वर्षांपासून माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे वारंवार करत आहेत. तथापि पोलीस प्रशासन…

विकास प्रकल्पापासून जळगाव जिल्हा वंचित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला तत्वतः मंजुरी मिळाली असताना तसेच त्या महाविद्यालयातील कामासाठी ७५ एकर जागा सुद्धा जळगाव जिल्ह्याने देऊ केली असताना जळगावच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला…

शंभर कोटीच्या निधीच्या चर्चेचे गुऱ्हाळ किती दिवस?

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रयत्नाने शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला गेला. दोन महिन्यापूर्वी त्याला शासनाने मंजुरी दिली आणि तसे शासनाचे पत्र…

मनाला चटका लावणारी पत्रकार केऱ्हाळेंची एक्झिट

लोकशाही संपादकीय लेख टीव्ही नाईन चे जळगाव येथील पत्रकार अनिल केऱ्हाळे यांचे निधन सर्वांना चटका लावणारे आहे. अवघ्या वयाच्या 52 व्या वर्षी त्यांना हे जग सोडावे लागले. चार वर्षांपूर्वी त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने अनेक…

धरणगावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला…!

लोकशाही संपादकीय लेख पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही मिटलेली नाही. ये रे माझ्या मागल्या या म्हणी…

शिशूंची अदलाबदल : जीएमसीतील सावळा गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शिशूंची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी प्रसूती विभागात पाच मिनिटाच्या…

शरद पवारांच्या राजीनाम्याचे जळगाव जिल्ह्यात पडसाद

लोकशाही संपादकीय लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकच…

बोदवड बाजार समितीत सत्तापालट होणार

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना-भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीच्या होत असल्या तरी जिल्ह्यातील बोदवड बाजार समिती निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्या पंचवीस…

उद्धव ठाकरेंचा दौरा वादळी ठरणार?

लोकशाही संपादकीय विशेष हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार निर्मल सीड…

शेतकऱ्याची आत्महत्या जिल्ह्यासाठी लांच्छनास्पद

लोकशाही संपादकीय विशेष जिल्ह्यात सत्तेवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात येतो. निवडून येणारे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो, असे स्वतःला…