अण्णांचा ठाकरे सरकारला इशारा; पुन्हा बसणार उपोषणाला
अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी…